MandeshFoundation.org Mandesh Foundation Title
  मुख्य पान आमचे उमक्रम संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रम छायाचित्र दालन संपर्क  
कार्यक्रम
   १] २रा स्नेह सोहळा समारंभ (३०-०८-२०१०) माणदेशी लोकांचा सहपरिवार स्नेहसोहळा आणि माण तालुक्यातील आदर्श विद्यार्थी, शेतकरी, समाजसेवक, आणि उद्योजक इत्यादी किर्तीवंताचा भव्य नागरी सत्कार समारंभ.



    २] दिनांक १२ जुलै २००९ रोजी, महाराष्ट्रतून केंद्रीय लोकसेवा आयोग व माणतालुक्यातुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या नागरी सेवा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचा माणदेश फाऊंडेशन तर्फे सत्कार कायक्रम पुणे येथे मा. ना. श्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्येक्षतेखाली आयोजित केला असून आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.



 
 
 
 
© २००९ - २०१०, माणदेश फाऊंडेशन, सर्व हक्क सुरक्षित This site is developed and maintained by mandesh.com